Description
त्याच पद्धतीने ह्या नक्षत्र यागाचे फायदे
1 . आरोग्याला, शारीरिक, मानसिक स्थिती सुधारण्यासाठी नक्षत्र याग खूप महत्त्वाचा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे
2 . वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा हा याग केला जातो
- शांती आणि समाधान जीवनातील ताण तणाव आणि विविध समस्यांची चिंता दूर करून शांती आणि समाधान प्राप्त होण्यास मदत होते
- समृद्धी ,आर्थिक स्थिरतासाठी हा खूप महत्त्वाचा उपाय आहे त्याच पद्धतीने कर्मनाश भूतकाळातील पापांचे निवारण होऊन नवीन संधी प्रारंभ करण्यासाठी मार्ग मिळतो
नक्षत्र यागाची माहिती
पूजा प्रारंभ : संकल्प करून विविध देवतेंचा आवाहन त्याच पद्धतीने नक्षत्रांचा आवाहन
त्यासोबत विविध प्रकारच्या पंचोपचार, षोडशोपचार ,राज उपचार अशा पद्धतीने पूजा केली जाते आणि शुद्ध पवित्र जलाने पंचामृत स्नानाने महा अभिषेक पूजन संपन्न केला जातो आणि नक्षत्रांना प्रसन्न करण्यासाठी काही विविध प्रकारचे मंत्र म्हटले जातात या मंत्रांच्या पठणामुळे नक्षत्रांचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि नक्षत्रांचे शुभ प्रभाव घरातील सगळ्या लोकांना प्राप्त होण्यासाठी मदत होते या पूजेमध्ये हवनासाठी तूप, हवन सामग्री अशा विविध वस्तू अर्पण केल्या जातात मंत्र उच्चारण करून आहुती दिली जाते यानंतरुन पूर्णाहुती अशी पूजा करून नैवेद्य आरती पूजा केली जाते
पूजेचं कालावधी आणि नियोजन
ही पूजा एक दिवस, तीन दिवस ,पाच दिवस,सात दिवस,अकरा दिवस,एकवीस दिवस,सत्तावीस दिवस ही पूजा करता येते
या पूजेचे स्वरूप
एक कुंड ,पाच कुंड किंवा नऊ कुंड किंवा 27 कुंड अशा पद्धतीने केली जाते
नक्षत्र याग कधी करावा ??
ही पूजा वाढदिवसाला,पोर्णिमेला ,लग्नाच्या वाढदिवसाला ,व इतर शुभ दिवशी करतात
नक्षत्र यागाचा विशेष विधींची विशिष्ट माहिती
* मुलांच्या आरोग्य शिक्षणासाठी सुद्धा ही पूजा महत्वपूर्ण आहे
* यामुळे भविष्यातील चिंता कमी होतात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते
* यामध्ये सत्तावीस नक्षत्रांची पूजा करून याग केला जातो
* जन्म कुंडलीतील सर्व दोष यांचे निवारण होते
* राजकारणामध्ये ,समाजकारणामध्ये यशकीर्ती प्राप्त होण्यास मदत होते
* ग्रह नक्षत्रांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा हा याग केला जातो
नक्षत्र यागाचे परिणाम
नक्षत्र या केल्यामुळे जीवनामध्ये नवीन नवीन सकारात्मक बदल घडतात जीवनातील संकटे दूर होऊन समृद्धी आनंद यश कीर्ती प्राप्त होते त्याच पद्धतीने मानसिक शांती ,स्थिरता, आरोग्यता, अध्यात्मिक धार्मिक उन्नतीसाठी हा या खूप महत्त्वाचा आहे नक्षत्र याग हे एक धार्मिक आणि प्रभावी विधान आहे जे संपूर्ण जातकांच्या अडीअडचणी दूर करून सुखी समृद्धी जीवन प्रदान करते






Reviews
There are no reviews yet.