Description
अमावस्येचे दोष आणि समस्या
अमावस्या दिवशी काही दोष आणि समस्या उद्भवू शकतात. यामध्ये प्रमुख दोष आणि समस्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे:
नकारात्मक ऊर्जा: अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मानसिक अस्वस्थता, तणाव आणि भय वाटू शकतो.
भ्रम आणि विकार: काही लोकांना भ्रम, चिंता, आणि विकारांची समस्या वाढते.
आर्थिक अडचणी: आर्थिक दृष्ट्या हा दिवस कमी शुभ मानला जातो. त्यामुळे नवीन आर्थिक व्यवहार टाळले जातात.
आरोग्य समस्या: काही व्यक्तींना आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.
अमावस्या पूजेचे फायदे
- अमावस्या पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात
- विवाह समस्या कमी होतात
- विवाह जमण्यास मदत होते
- नोकरीमध्ये यश प्राप्त होते
- बिझनेस मध्ये कीर्ती प्राप्त होते लक्ष्मी प्राप्त होते
- आरोग्य आयुष्य प्राप्त होते
- जीवनात सुख शांती लाभते
- स्थिरता प्राप्त होते
- कर्ज कमी होते
अमावस्या दोषावरती उपाय
अमावस्या शांती पूजा करणे हा सर्वोत्तम उपाय आहे
अमावस्या शांती पूजा कुठे करतात?
अमावस्या शांती पूजा मंदिरामध्ये, त्रंबकेश्वरला ,तीर्थक्षेत्रावरती केली जाते ही पूजा आपल्या घरामध्ये सुद्धा आपण करू शकतो
या पूजेला किती वेळ लागतो?
अमावस्या पूजेला तीन तास वेळ लागतो
अमावस्या पूजेला मी येणे आवश्यक आहे का?
हो शक्य असेल तर येऊ शकता नाहीतर आपण ऑनलाईन पूजा करू शकतो
अमावस्या पूजेला किती खर्च आहे?
अमावस्या पूजेला 7500 ते 21000 रुपयांपर्यंत खर्च आहे अधिक माहिती साठी आमच्या ज्योतिष तज्ञांना संपर्क करा
अमावस्येच्या समस्या आणि त्यांचे घरगुती उपाय:
आर्थिक समस्या: अमावस्येच्या दिवशी आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यावर उपाय म्हणून माता लक्ष्मीची पूजा करणे आणि दानधर्म करणे.
आरोग्य समस्या: अमावस्येच्या दिवशी आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यावर उपाय म्हणून हनुमानजीची पूजा करणे आणि आयुष्यरक्षक मंत्र जपणे.
पारिवारिक समस्या: अमावस्येच्या दिवशी पारिवारिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यावर उपाय म्हणून शिवजीची पूजा करणे आणि “ॐ नमः शिवाय” मंत्र जपणे.
अमावस्या शांती पूजा केल्याने सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या जीवनामध्ये बघायला भेटतात त्यासाठी अमावस्या शांती पूजा खूप आवश्यक आहे त्यासाठी तज्ञ गुरुजींचा सल्ला सुद्धा आवश्यक आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा.
Reviews
There are no reviews yet.