Description
अश्विनी नक्षत्राचे दोष
अश्विनी नक्षत्राचे लोक ऊर्जा वान असतात पण काही वेळेस यांची ऊर्जा कमी होते
चिडचिडा पण वाढून जाते सकारात्मक ऊर्जा मिळत नाही नकारात्मक ऊर्जा वाढते
आर्थिक नुकसान संभवते किंवा होते
काही ठिकाणी फसवणूक होते
अश्विनी नक्षत्र पूजा चे फायदे
आरोग्य सामग्री लागते चांगले लागते लाभते
सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते
निर्णय क्षमता सुधारते
विवाह मध्ये येणारा समस्या कमी होतात
नोकरीमध्ये व्यापारामध्ये असणाऱ्या समस्या कमी होतात
चिडचिडा पण कमी होते
काम करण्याची क्षमता वाढते
अश्विनी नक्षत्र बद्दल
अश्विनी नक्षत्रामध्ये जन्म झालेले लोक रहस्यमय विचारांचे असतात त्यांची विचारधारा खूप स्पष्ट असते, हे महत्त्वाचे निर्णय लगेच घेतात पण काही काही वेळेस चुकीच्या नुकसाना धरणामुळे नुकसान बघायला भेटते, काही काही वेळेस मित्र संगती पासून नुकसान होते
अश्विनी नक्षत्र सकारात्मक
अश्विनी नक्षत्र असून जर मित्र संगती चांगली भेटली तर जीवनामध्ये प्रगती होण्यास मदत होते
अश्विनी नक्षत्रामध्ये जन्मलेल्या लोकांचे अनेक सकारात्मक गुण असतात, जसे की:
बुद्धिमान
आकर्षक
कल्पक
निर्भीड
उत्साही
नेतृत्वगुण संपन्न
दयाळू
तथापि, प्रत्येक नक्षत्रासारखेच, अश्विनी नक्षत्रामध्ये काही संभाव्य दोष आणि समस्या देखील आहेत, जसे की:
क्रोध: अश्विनी नक्षत्रामध्ये जन्मलेले लोक लवकर रागावू शकतात.
अहंकार: त्यांना थोडे अभिमानी आणि हट्टी देखील वाटू शकते.
अस्थिरता: ते एका ठिकाणी जास्त काळ टिकून राहण्यास त्रास देऊ शकतात.
अनिर्णय: त्यांना निर्णय घेण्यास त्रास होऊ शकतो.
अश्विनी नक्षत्रातील दोष आणि समस्या दूर करण्यासाठी उपाय आहेत, जसे की:
अश्विनी नक्षत्रा ची पूजा पूजा केल्याने अश्विनी नक्षत्रामध्ये जन्मलेल्या लोकांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
अश्विनी नक्षत्राची पूजा कुठे करावी?
अश्विनी नक्षत्राच्या दोष आणि समस्या निवारणासाठी पूजा सहसा घरात किंवा मंदिरात किंवा त्र्यंबकेश्वर ला केली जाते. विशेषतः त्र्यंबकेश्वर ला पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
अश्विनी नक्षत्राची पूजा कधी करावी?
अश्विनी नक्षत्रातील व्यक्तींनी केतु ग्रहाच्या शांतीसाठी मंगळवार आणि शनिवार हे दिवस विशेष महत्वाचे मानले जातात. या दिवशी पूजा करणे अत्यंत फलदायी असते,
* **विशेष मुहूर्त:** एखाद्या अनुभवी ज्योतिषींचा सल्ला घेऊन शुभ मुहूर्त निश्चित करावा
या पूजेला किती वेळ लागतो
अश्विनी नक्षत्राच्या पूजेला तीन तास वेळ लागतो
अश्विनी नक्षत्राच्या पूजेला मी येणे आवश्यक आहे का
हो शक्य असेल तर येऊ शकता नाहीतर आपण ऑनलाईन पूजा करू शकतो
अश्विनी नक्षत्राच्या पूजेला किती खर्च आहे
अश्विनी नक्षत्राच्या पूजेला 7500 ते 21000 रुपयांपर्यंत खर्च आहे अधिक माहिती साठी आमच्या ज्योतिष तज्ञांना संपर्क करा
निष्कर्ष
अश्विनी नक्षत्र हे हिंदू ज्योतिषशास्त्रातील एक महत्वाचे नक्षत्र आहे. या नक्षत्रातील दोष आणि समस्या दूर करण्यासाठी विविध उपाय आणि पूजाविधी आहेत. योग्य प्रकारे पूजा, मंत्रजप, दान, योग आणि ध्यान केल्यास अश्विनी नक्षत्रातील दोष आणि समस्या दूर होऊ शकतात आणि जीवनात शांती, समृद्धी आणि आनंद प्राप्त होऊ शकतो.
Reviews
There are no reviews yet.