Yag puja – Shri Renuka Jyotish Karyalay

Nakshatra Yag / नक्षत्र याग
त्याच पद्धतीने ह्या नक्षत्र यागाचे फायदे

1 . आरोग्याला, शारीरिक, मानसिक स्थिती सुधारण्यासाठी नक्षत्र याग  खूप महत्त्वाचा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे

2 .   वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा हा याग केला जातो

शांती आणि समाधान जीवनातील ताण तणाव आणि विविध समस्यांची चिंता दूर करून शांती आणि समाधान प्राप्त होण्यास मदत होते

समृद्धी ,आर्थिक स्थिरतासाठी हा खूप महत्त्वाचा उपाय आहे त्याच पद्धतीने कर्मनाश भूतकाळातील पापांचे निवारण होऊन नवीन संधी प्रारंभ करण्यासाठी मार्ग मिळतो

नक्षत्र यागाची माहिती

पूजा प्रारंभ :  संकल्प करून विविध देवतेंचा आवाहन त्याच पद्धतीने नक्षत्रांचा आवाहन

त्यासोबत विविध प्रकारच्या पंचोपचार, षोडशोपचार ,राज उपचार अशा पद्धतीने पूजा केली जाते आणि शुद्ध पवित्र जलाने पंचामृत स्नानाने महा अभिषेक पूजन संपन्न केला जातो आणि नक्षत्रांना प्रसन्न करण्यासाठी काही विविध प्रकारचे मंत्र म्हटले जातात या मंत्रांच्या पठणामुळे नक्षत्रांचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि नक्षत्रांचे शुभ प्रभाव  घरातील सगळ्या लोकांना प्राप्त होण्यासाठी मदत होते या पूजेमध्ये हवनासाठी तूप, हवन सामग्री अशा विविध वस्तू अर्पण केल्या जातात मंत्र उच्चारण करून आहुती  दिली  जाते यानंतरुन पूर्णाहुती  अशी पूजा करून नैवेद्य आरती  पूजा केली जाते

पूजेचं कालावधी आणि नियोजन

ही पूजा एक दिवस, तीन दिवस ,पाच दिवस,सात दिवस,अकरा दिवस,एकवीस दिवस,सत्तावीस दिवस   ही पूजा करता येते

या पूजेचे स्वरूप

एक कुंड ,पाच कुंड किंवा नऊ कुंड किंवा 27 कुंड अशा पद्धतीने केली जाते

नक्षत्र याग कधी करावा ??

ही पूजा वाढदिवसाला,पोर्णिमेला ,लग्नाच्या वाढदिवसाला ,व इतर शुभ दिवशी करतात

नक्षत्र यागाचा विशेष विधींची विशिष्ट माहिती

* मुलांच्या आरोग्य शिक्षणासाठी सुद्धा ही पूजा महत्वपूर्ण आहे

* यामुळे भविष्यातील चिंता कमी होतात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते

* यामध्ये सत्तावीस नक्षत्रांची पूजा करून याग केला जातो

* जन्म कुंडलीतील सर्व दोष यांचे निवारण होते

* राजकारणामध्ये ,समाजकारणामध्ये यशकीर्ती प्राप्त होण्यास मदत होते

* ग्रह नक्षत्रांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा हा याग  केला जातो

नक्षत्र यागाचे परिणाम

नक्षत्र या केल्यामुळे जीवनामध्ये नवीन नवीन सकारात्मक बदल घडतात जीवनातील संकटे दूर होऊन समृद्धी आनंद यश कीर्ती प्राप्त होते त्याच पद्धतीने मानसिक शांती ,स्थिरता, आरोग्यता, अध्यात्मिक धार्मिक उन्नतीसाठी हा या खूप महत्त्वाचा आहे नक्षत्र याग हे एक धार्मिक आणि प्रभावी विधान आहे जे संपूर्ण जातकांच्या अडीअडचणी दूर करून सुखी समृद्धी जीवन प्रदान करते

Chandi Yag / चंडीयाग
ह्या पूजेचे फायदे

1) सर्वांगीण कल्याण : या पूजेमुळे सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळवून सर्वांगीण कल्याण होण्यासाठी हा याग  केला जातो

2)आरोग्य लाभ : हा याग केल्यामुळे चांगला आरोग्य आयुष्य प्राप्त होते आरोग्य विषयी समस्या कमी होण्यास मदत होते

3) धन समृद्धी : आपल्याला आपल्या जीवनात धन, लक्ष्मी, पैसा, समृद्धी, भरभराटी या गोष्टी प्राप्त होण्यास मदत होते

4) मनोकामनापूर्ती : या पूजेमुळे आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते

5) म्हणून बहुतांश लोक चंडीयाग ही पूजा प्रत्येक वर्षी आपल्या घरी करतात

ही पूजा कुठे करावी??

ही पूजा मंदिरामध्ये घरामध्ये किंवा शुभ ठिकाणी केली जाते

ही पूजा कधी करावी??

ही पूजा मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा अष्टमी चतुर्दशी किंवा अग्नी देवतेचा वास पृथ्वीवरती ज्या दिवशी आहे अशा शुभ दिवशी केली जाते

चंडीयाग पूजा किती दिवसांची आहे??

ही पूजा एक दिवसाची आहे

चंडीयाग विधी

1)आवाहन : या पूजेची सुरुवात गणपती पासून केली जाते नंतरुन विविध प्रकारच्या देवी देवतेंच्या आवाहन केल जाते

2)ह्या पूजेमध्ये सप्तशती पाठाचे हवन करने गरजेच आहे

3) यामध्ये कुंकुम अर्चन सुद्धा केले जाते

4) कुलस्वामिनीची स्थापना केली जाते

5) कुलस्वामिनी ला विविध प्रकारे महापूजन केले जाते

6) देवीला विशेष आवाहन देऊन तिची आराधना केली जाते

7) यामध्ये नवग्रह हवन कुलस्वामिनी हवन असे विविध प्रकारचे हवन केले जाते

8) पूर्णाहुती,आरती ,नैवेद्य अशी पूजा करून पूजेची सांगता होते

चंडीयाग अशा प्रकारच्या यज्ञांसाठी जाणकार तज्ञ गुरुजी यांची आवश्यकता आहे

चंडीयाग  केल्याने साधकाला देवीचे अखंड कृपाआशीर्वाद प्राप्त होतात जीवनाचे सार्थकता होते जीवन मंगलमय होते हा याग नियमितपणे केला तर जीवनाच्या साधकातील सर्व अडचणी दूर होऊन देवी प्रसन्न होऊन त्याच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण करते आणि त्यांना जीवनामध्ये यशकीर्ती प्राप्त करून देते

Sudarshan Yag / सुदर्शन याग
सुदर्शन यज्ञ का केला जातो???

1)भगवंताचे आशीर्वाद :भगवान महाविष्णूंचा आशीर्वाद मिळवणे

2)नकारात्मक ऊर्जा :नकारात्मक गोष्टींवर विजय मिळवणे

3)आयुष्य आरोग्य :आयुष्य आरोग्य चांगलं प्राप्त होणे

सुदर्शन चक्र हे विश्वातील खूप महत्त्वाचं सामर्थ्यवान शक्तिशाली एक अस्रशस्त्रांपैकी एक आहे जे दुःखांचा निवारण करून आपल्या जीवनामध्ये विजय आनंद मनोकामना पूर्ण करण्यास मदत करू शकते असं मानलं जातं की जेव्हा जेव्हा भक्तांनी ऋषीमुनींनी सुदर्शन चक्राला आवाहन केलं होतं भगवान महाविष्णूंच्या स्वरूपामध्ये सुदर्शन चक्राने त्यांच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण झाल्या होत्या

हा यज्ञ कधी करावा ??

हा यज्ञ एकादशी ,द्वादशी, बुधवार, पौर्णिमा आणि शुभ दिवशी केला जातो

सुदर्शन यज्ञाचे लाभ

राजकारणामध्ये यश मिळण्यास मदत होते

नकारात्मक ऊर्जा व वाईट इतर शक्तींपासून मुक्ती भेटण्यास फायदा होतो

शत्रूंपासून पीडा कमी होते

आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा तयार होते

नैसर्गिक आपत्ती वरती मात करण्यास मदत होते

घरामध्ये धनधान्य लक्ष्मीची वाढ होते

घरामध्ये स्थिर पैसा राहतो

संरक्षक कवच आपल्याला प्राप्त होते

सुदर्शन याग का करावा ??

सुदर्शन याग आपल्या  जीवनामध्ये असाध्य ,रोग नकारात्मक ऊर्जा, शत्रूंमुळे होणारा त्रास, नैसर्गिक आपत्ती ,राजकारणामध्ये अपयश या सगळ्या गोष्टींवरती फायदा होण्यासाठी आपण सुदर्शन या करतो हा याग  केल्याने पितृदोष निवारण होण्यासाठी सुद्धा मदत होते ,आपल्या व्यवसाय ,नोकरीमध्ये अडचण येत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या सुदर्शन यागामुळे फायदा बघायला भेटेल आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास आपल्याला प्राप्त होण्यास मदत होईल नवीन प्रेरणा आपल्यामध्ये तयार होते आणि हा यज्ञ आपल्याला जीवनामध्ये ऊर्जावान  ठेवण्यास  मदत करते

Datta Yag / दत्त याग
आपण ज्या ठिकाणी राहतो , आपण ज्या ठिकाणी business करतो, किंवा ऑफिसमध्ये नकारात्मक ऊर्जा, किंवा हॉस्पिटलमध्ये नकारात्मक ऊर्जा,त्या ठिकाणी भरभराटी होत नसेल, सतत आजारी पण आपल्या घरात असेल आणि नकारात्मक ऊर्जा असेल तर त्या ठिकाणी दत्तयाग ही पूजा केली जाते, आपण बाधित घरात मध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला भरभराटी बघायला भेटणार नाही आणि विचित्र अनुभव त्या ठिकाणी आपल्याला येतात. पैसा येतो पैसा टिकत नाही ,सुख शांती नाही ,भरभराटी नाही ,मतभेद , मतभिन्नता अशा ठिकाणी दत्तयाग करन खूप महत्त्वपूर्ण आहे.

दत्त याग

दत्तयाग कधी करावा??

दत्त याग ही पूजा गुरुवारी ,दत्त जयंतीला, मार्गशीर्ष महिन्यात किंवा शुभ दिवशी केली जाते.

दत्तयाग कुठे करावा?

दत्त याग ही पूजा आपल्या घरामध्ये, दत्त मंदिरामध्ये किंवा आपल्या बिल्डिंग अपार्टमेंट  किंवा यज्ञशाळा मध्ये  करता येतो. विशेषतः, दत्तात्रेयांचे मंदिरे किंवा तीर्थक्षेत्रे याठिकाणी याग करणे अधिक फलदायी मानले जाते.

दत्त याग म्हणजे दत्तात्रेय भगवानाची पूजा आणि यज्ञ होय. हा यज्ञ दत्तात्रेयांच्या भक्तांनी त्यांच्या कृपेसाठी आणि आशीर्वादासाठी केला जातो. दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचे अवतार मानले जातात, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या गुणांचा संगम आहे. दत्त यागाचा उद्देश मानसिक शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती साधणे हा आहे.

दत्त याग का करावा?

दत्त याग केल्याने अनेक फायदे होतात:

मानसिक शांती: यागाच्या माध्यमातून मन शांत आणि स्थिर होते.

आध्यात्मिक प्रगती: आत्म्याची प्रगती होते आणि भगवान दत्तात्रेयांच्या कृपेची प्राप्ती होते.

समृद्धी: आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळते.

रोगमुक्ती: शारीरिक आणि मानसिक रोगांपासून मुक्तता मिळते.

विघ्नांचे निवारण: जीवनातील अडचणी आणि विघ्नांचे निवारण होते.

दत्त याग कोणी करावा?

दत्त याग कोणताही भक्त करु शकतो, जे  भगवान दत्तात्रेयावर श्रद्धा आणि भक्ती ठेवतात . विशेषतः, जे लोक मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक अडचणीत आहेत, त्यांनी हा याग करावा.

दत्तयाग ही  पूजा का करावी??

1 . जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी

1 . बाहेरीक बाधा ,नकारात्मक बाधा दूर  होण्यासाठी

दत्तप्रभूंचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी

दत्तात्रेय देवता प्रसन्न होण्यासाठी

दत्त याग कधी करावा?

1 .दत्त याग करण्यासाठी काही विशिष्ट दिवस किंवा तिथी असतात:

2.गुरुवार: गुरुवार हा दिवस भगवान दत्तात्रेयांचा मानला जातो, त्यामुळे हा याग गुरुवारी करणे श्रेयस्कर आहे.

3.दत्त जयंती: मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती असते, त्या दिवशी याग करणे अत्यंत शुभ मानले जाते.

4.पौर्णिमा: प्रत्येक पौर्णिमेला हा याग करणे फलदायी असते.

दत्तयागाची फलश्रुती

दत्त यागा मुळे काम, क्रोध ,लोभ, मोह, मत्सर,दंभ ,अभिमान हे सर्व रिपू कमी करता येतात. दत्त याग ही खूप मोठी प्रभावी साधना आहे. म्हणून संपूर्ण विधी  शास्त्रोक्त पद्धतीने करायला पाहिजे.यासाठी तज्ञ गुरूंजींची गरज आहे

आपल्यातील दुर्गुणता कमी व्हावी, आपले पाप कर्म कमी व्हावे, दत्तात्रेय प्रभूंचे आशीर्वाद आपल्याला मिळावे, आपली सद्भक्ती दत्तात्रेय प्रभूंच्या चरणाला मिळावी म्हणून सुद्धा दत्त याग केला जातो. यालाच दत्त यज्ञ असं सुद्धा संबोधलं जातं.

धार्मिकता याकडे आपलं लक्ष लागावं, मन वळावं ,म्हणून सुद्धा दत्तयाग केला जातो . हे एक खूप महत्त्वपूर्ण अनुष्ठान आहे.

दत्त प्रभूंच्या कृपेने आध्यात्मिक प्रगती प्राप्त होऊन सद्गुरूंची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून सुद्धा दत्त याग केला जातो

दत्त यागाचे फायदे

1 . अध्यात्मिक शांती: दत्तयाग या पूजेने आध्यात्मिक शांती प्राप्त होते

2.अध्यात्मिक प्रगती: साधकाच्या  जीवनात अध्यात्मिक प्रगती प्राप्त होण्यासाठी खूप मदत होते

3.आरोग्य सुधारणा: चांगलं आरोग्य प्राप्त होण्यास मदत होते

कौटुंबिक सुख: कुटुंबामध्ये शांती आणि एकता नांदते

दत्त याग विधि

1 . संकल्प : दत्त याग सुरू करताना संकल्प घेऊन पूजेला सुरुवात केली जाते

2.गणेश पूजन: गणपतीची पूजा सुरुवातीला केली जाते

3.कलश स्थापना: शुद्ध जलाने कलश स्थापना करून कलश अभिमंत्रित केला जातो

मंत्रजप: दत्तप्रभूंच्या प्रसन्नतेसाठी काही विशिष्ट मंत्रांचा पठन गुरुजीं द्वारे केले जातो

5.अग्निस्थापन: अग्नी देवतेला आवाहन करून यज्ञ स्थापना केली जाते

6.हवन: यामध्ये दत्तमाला मंत्रांच  हवन केले जाते

7.समाराधना: देवाला नैवेद्य दिला जातो . आरती केली जाते.  देवाची प्रार्थना केली जाते .देवाला मनोकामना सांगितली जाते

दत्त यागातील महत्वाची  पूजा

दत्त याग या पूजा मध्ये महत्त्वाची पूजा दत्तप्रभूंना महा अभिषेक स्नान  केले जाते

नंतरुन सोडश उपचार पूजा केली जाते

यामध्ये वास्तुमंडल ,योगिनी मंडल, क्षेत्रपाल मंडल ,सर्वतोभद्र मंडल, (दत्त भद्र मंडल ),नवग्रह मंडल ,रुद्र मंडल , ही पूजा देखील केली जाते

दत्त याग या पूजा मध्ये अर्चन हा एक महत्त्वाचा विधी आहे ज्यामध्ये हिरण्य अर्चन, पंचखाद्य अर्चन, चंदन अर्चन अशा विविध पद्धतीने अर्चन पूजा केली जाते

दत्त यागाचे महत्व काय?

दत्त यागाचे महत्व हे भगवान दत्तात्रेयांच्या कृपेची प्राप्ती, आध्यात्मिक उन्नती आणि सर्वांगीण विकास होय . हा याग केल्याने भक्तांचे जीवन समृद्ध आणि शांत होते, तसेच त्यांच्या सर्व समस्या आणि अडचणी दूर होतात.

दत्त याग एक अत्यंत पुण्यकारक आणि फलदायी उपाय आहे जो भक्तांचे जीवन सुखमय आणि समृद्ध करतो. त्यामुळे श्रद्धा आणि भक्तीने हा याग केल्यास नक्कीच सकारात्मक परिणाम मिळतात.

महत्त्वाच्या गोष्टी

हे पूजा करताना शुद्धता आणि पवित्रता असणं गरजेचे आहे

या पूजेसाठी तज्ञ गुरुजी अनुभवी मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन खूप गरजेच आहे

दत्त यागाने साधकाला शांती, भक्ती अध्यात्मिक कीर्ती यांचा अनुभव नक्कीच प्राप्त होतो हा यज्ञ करून दत्तप्रभूंना प्रसन्न करण्यास मदत होते आणि दत्तात्रय भगवान सदैव भक्तांच्या रक्षणासाठी या पूजेने प्रसन्न होवून आशीर्वाद स्वरूपी वरदान देतात

Bhairav Yag
Bhairav yag

श्रेणी याग ,यज्ञ ,यज्ञ पूजा ,

tags :भैरव याग,भैरव यज्ञ ,कालभैरव यज्ञ ,काल भैरव याग ,

कालभैरव याग/यज्ञ पूजा कुठे करावी ??

✓ही पूजा प्रामुख्याने आपल्या घरामध्ये सुद्धा आपण करू शकतो किंवा शंकराच्या मंदिर मध्ये करू शकतो किंवा कालभैरवाचा मंदिरामध्ये करू शकतो किंवा कुठल्या पण शुभ ठिकाणी ही पूजा केली जाते

या पूजेच आयोजन आपण कधी करू शकतो ??

✓ही पूजा शुभ दिवशी किंवा अष्टमीला किंवा पौर्णीमेला

किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेनंतर आठव्या दिवशी येणारी अष्टमी ह्या दिवशी सुद्धा ह्या पूजेला खूप महत्त्व आहे,काही शुभ दिवशी सुद्धा ही पूजा करतात.

ह्या पूजेमध्ये काही महत्त्वाच हवन /आहुती असते का??

हो .या पूजेमध्ये काही कालभैरव देवतेसाठी महत्त्वाचा हवन मंत्र म्हणून यज्ञामध्ये सामग्री टाकून केलं जातं

ह्या यज्ञ पूजेचा मुख्य उद्देश काय आहे ??

✓ह्या  यज्ञ पूजा मुळे आयुष्यातील अडीअडचणी ,नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते

ही पूजा का करावी ??

✓नकारात्मक शक्तीपासून संरक्षण :ह्या  यज्ञामुळे वाईट ऊर्जेपासून, नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण मिळते

✓कायदेशीर प्रकरणात यश : यज्ञ ही पूजा कायदेशीर अडचणींमधून मार्ग काढण्यास मदत करते

✓आध्यात्मिक विकास :या पूजामुळे अध्यात्मिक वाढ होण्यास मदत होते आणि दैवी संपर्क सुधारतो

✓भीतीपासून सुटका: यज्ञ ही पूजा  अज्ञात आणि अलौकिक शक्तींच्या भीतीपासून सुटका करण्यास मदत करतो.

✓आरोग्य लाभ: रोगांपासून संरक्षण मिळवून आरोग्य आणि आयुष्यवृद्धी साध्य होते.

✓आर्थिक स्थैर्य: अडचणी दूर करून आर्थिक समृद्धी आणि स्थिरता मिळवता येते.

✓प्रवास संरक्षण: कालभैरव हे प्रवासींचे संरक्षक देवता आहेत आणि यज्ञ प्रवासींना त्यांचे संरक्षण प्रदान करतो.

✓✓काही ठिकाणी अजून सुद्धा यात्रेच्या वेळेस काळभैरवाची पूजा करतात

✓मानसिक शांती आणि स्पष्टता: यज्ञ मनाला शांती देऊन निर्णय क्षमता सुधारतो.

कालभैरव यज्ञात सहभागी होणे हे भगवान शिवाच्या भक्तांसाठी एक पवित्र कर्तव्य समजले जाते. या विधीच्या फायद्यांमध्ये त्याचे महत्त्व आणि आध्यात्मिक सुरक्षिततेसाठी त्याची उपयोगिता दिसून येते

Maha Lakshmi Yag / लक्ष्मी याग
लक्ष्मी यागाचे महत्त्व

लक्ष्मी यागाचा उद्देश देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घरी सुख-समृद्धी, शांती, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य आणणे हा आहे. या यागामुळे जीवनातील अडचणी, आर्थिक समस्या आणि अन्य अडथळे दूर होतात असे मानले जाते. देवी लक्ष्मीच्या पूजेने धनधान्याचे भंडार भरले जातात आणि समृद्धी येते.

लक्ष्मी यागाचे विधी

लक्ष्मी यागासाठी विशेष विधींचा पालन केला जातो. या विधींचे पालन केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाने सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण होते. लक्ष्मी यागाचे विधी खालीलप्रमाणे असतात:

स्नान आणि शुद्धीकरण: याग सुरू करण्यापूर्वी यजमानाने स्नान करून शुद्ध व्हावे. या विधीमध्ये शुद्ध वस्त्र धारण करावे आणि मन, शरीर व आत्मा शुद्ध ठेवावे.

मंत्रजप: लक्ष्मी यागात विविध मंत्रांचा जप केला जातो. यामध्ये लक्ष्मी देवीचे बीज मंत्र, महालक्ष्मी स्तोत्र, कनकधारा स्तोत्र आणि श्रीसूक्त यांचा समावेश होतो. मंत्रजपाने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.

कलश स्थापना: यागाच्या विधीत कलश स्थापन करणे महत्त्वाचे असते. कलशात पाणी भरून त्यावर देवी लक्ष्मीचे चित्र ठेवले जाते. या कलशाची पूजा करून त्यात विविध पवित्र वस्तू ठेवली जातात.

हवन: लक्ष्मी यागात हवन म्हणजे हवन करणे महत्त्वाचे असते. हवनात विविध प्रकारच्या औषधी, समिधा आणि हवन सामग्री अर्पण केली जाते. हवनामुळे वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक उर्जा निर्माण होते.

आरती आणि प्रसाद: यागाच्या शेवटी देवी लक्ष्मीची आरती करून प्रसाद वाटला जातो. प्रसादाचे वितरण केल्याने सर्वांमध्ये समृद्धीची भावना निर्माण होते.

लक्ष्मी यागाचे फायदे

लक्ष्मी यागाच्या विधींचे पालन केल्याने अनेक फायदे मिळतात:

आर्थिक स्थैर्य: लक्ष्मी याग केल्याने आर्थिक समस्यांचा नाश होतो आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते.

सुख-समृद्धी यागामुळे घरात सुख-समृद्धीचे वातावरण निर्माण होते आणि सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात.

आध्यात्मिक उन्नती: लक्ष्मी यागामुळे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. मनात शांती आणि संतोषाची भावना निर्माण होते.

शारीरिक आरोग्य: यागाच्या विधीत वापरलेल्या औषधी आणि हवनामुळे शारीरिक आरोग्य सुधारण होते. हवनामुळे वातावरणातील हानिकारक घटक नष्ट होतात.

सकारात्मक उर्जा: यागामुळे घरात आणि वातावरणात सकारात्मक उर्जा वाढते. त्यामुळे सर्वांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण होते.

कर्ज समस्या :लक्ष्मी यागमुळे कर्ज समस्या कमी होतात

लक्ष्मी देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात

लक्ष्मी यागाचे नियम

लक्ष्मी यागाचे पालन करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे:

शुद्धता: याग करताना मन, शरीर आणि आत्मा शुद्ध ठेवावे. शुद्ध वस्त्र धारण करावे आणि विधींचे पालन शुद्धतेने करावे.

व्रत: यागाच्या दिवशी व्रत ठेवावे. अन्न आणि जलाचे व्रत पाळावे. व्रतामुळे मनाची एकाग्रता आणि श्रद्धा वाढते.

दान: यागाच्या शेवटी दान करणे महत्त्वाचे असते. दानाने पुण्य प्राप्त होते आणि यागाचे फल अधिक मिळते.

विनम्रता: याग करताना विनम्रता ठेवावी. अहंकार आणि गर्व टाळावा. विनम्रतेने केलेल्या यागाचे फल अधिक प्राप्त होते.

लक्ष्मी यागाचे महत्त्वपूर्ण दिवशी पालन

लक्ष्मी यागाचे पालन विविध विशेष दिवशी केले जाते. या दिवशी केलेल्या यागाचे फल अधिक प्राप्त होते. काही महत्त्वपूर्ण दिवस खालीलप्रमाणे आहेत:

दीपावली: दीपावली हा लक्ष्मी यागासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते आणि लक्ष्मी यागाचे पालन केले जाते.

शरद पूर्णिमा: शरद पूर्णिमा हा दुसरा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी लक्ष्मी याग केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

अक्षय तृतीया: अक्षय तृतीया हा सुदिन असून या दिवशी लक्ष्मी याग केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते.

लक्ष्मी यज्ञ कोणत्याही शुभ दिवशी किंवा शुभ मुहूर्तावर केला जाऊ शकतो.

लक्ष्मी याग पूजा कुठे करावी ?

लक्ष्मी याग आपल्या घरात ,लक्ष्मी मंदिरात ,देवी मंदिरात ,शुभ ठिकाणी करतात

सामुदायिक ठिकाणी सुद्धा ही पूजा करतात

लक्ष्मी यज्ञाबाबत काही महत्वाच्या गोष्टी:

लक्ष्मी यज्ञ विधी स्वच्छ आणि पवित्र मनाने करा.

यज्ञादरम्यान मांसाहारी पदार्थ आणि मद्यपान टाळा.शक्य असल्यास आयुष्य भर मांसाहार टाळावा

सकारात्मक विचार करा आणि भक्तीने प्रार्थना करा.

लक्ष्मी यागाच्या पालनामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सर्व प्रकारची समृद्धी, सुख, शांती आणि आरोग्य प्राप्त होते. त्यामुळे लक्ष्मी यागाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि प्रत्येकाने या यागाचे पालन करावे.लक्ष्मी यज्ञ हा एक शक्तिशाली विधी आहे जो तुम्हाला धन, समृद्धी आणि चांगल  नशिब प्राप्तीसाठी मदत करू शकतो. जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल किंवा तुमच्या जीवनात शांती आणि समृद्धी हवी असेल तर तुम्ही लक्ष्मी यज्ञ करण्याचा विचार करू शकता.

टीप: लक्ष्मी यज्ञ करण्यापूर्वी तुम्ही तज्ञ ,अनुभवी गुरुजींचा  सल्ला घेणे कधीही  चांगले.

Laghu Ganesh Yag
Type:Yagna

Steps of Ganesh Yagya

Ganesh Yagya starts with Shanti Path and Sankalp. Then Ganesh Sthapan, Kalash Sthapan and Navgrah Puja have been performed. As per the vedic step, recitation of Ganesh Atharva Shrisha Strotram observed by the Shastriji. Various fffering to holi fire also called Havan and in last step is purnahuti or completion of Ganesh Yagya followed by Aarti.

Benefit of Ganesh Yagya

There are lots of benefits of Ganesh Yagya, few are mentioned below.

This helps in removing all the hurdles and obstacle.

It helps in fulfillment of wishes.

This helps removing the adverse impact of all planets.

This helps increasing the pleasure, health, wealth of devotee.

Datt Yag
By worshiping lord Datt one can gain Knowledge, Wealth, Money, Success and Prosperity. The day this Yadnya is performed you are liberated from problems. Lord Datt is known for eliminating hurdles and challenges in one’s life.

Vishnu Yag
Type:

Yagna

Steps of Vishnu Yag

Panchagavya prashan vidhi is to be done for cleaning of body of devotee. Objective behind this yagya also called Sankalp. Yagya starts with Ganesh Puja as Lord Ganesh has been worshiped first in all our rituals to complete Yagna without any hurdel. With the use of selected sacred material holy fire as Yagna started. Then expert Shastriji in Sanskrit and specific to Yagya takes the control of Yagna and follow the Vedic rituals of Yagna. Chanting of Vishnu Shahastra name strotram – 1000 name of Lord Shree Vishnu is main part of Vishnu Yagya.

Benefits of Vishnu Yag

There are lots of benefits of Vishnu Yagya, few are mentioned below.

This Yagna helps in getting name and fame.

This Yagna helps in fulfilling the wishes of health, wealth and peace.

This Yagna helps in getting blessing from Lord Shree Vishnu.

This Yagna helps in removing Dosh in devotee’s horoscope.

This Yagna helps in removing miseries and increase happiness in life.

Shivshakti Yag / शिवशक्ति याग
यज्ञाचे महत्त्व:

शिवशक्ति यज्ञ अनेक शुभ कार्यांसाठी, जसे की विवाह, गृहप्रवेश, किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात यांच्यासाठी आयोजित केला जातो.

असे मानले जाते की हा यज्ञ शिव आणि शक्तीची कृपा प्राप्त करण्यास मदत करतो, जे सुख, समृद्धी आणि यश प्रदान करतात.

यज्ञ नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करतो.यज्ञ आयोजित करण्यासाठी पंडित आणि वेद विद्वानांना आमंत्रित केले जाते.

शिवशक्ति यज्ञ का करतात?

शिवशक्ति यज्ञ अनेक कारणांसाठी केले जातात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

शिव आणि पार्वतीची कृपा प्राप्त करण्यासाठी:

शिवशक्ति यज्ञ हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या दोन्ही देवांची पूजा आणि स्तुती करण्याचा एक विशेष मार्ग आहे. असे मानले जाते की यज्ञाच्या माध्यमातून भक्त या देवांची कृपा आणि आशीर्वाद मिळवू शकतात.

सुख, समृद्धी आणि यश प्राप्त करण्यासाठी:

शिव आणि पार्वती हे सुख, समृद्धी आणि यशाचे देव मानले जातात. शिवशक्ति यज्ञ केल्याने या देवांची कृपा प्राप्त होऊ शकते आणि त्यामुळे जीवनात सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होऊ शकते.

नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी:

यज्ञामध्ये पवित्र अग्नि प्रज्वलित केली जाते आणि त्यात मंत्र आणि स्तोत्र म्हटले जातात. असे मानले जाते की यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.

इच्छा पूर्ण करण्यासाठी:

शिवशक्ति यज्ञ हे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक शक्तिशाली साधन मानले जाते. यज्ञ केल्याने आणि श्रद्धेने प्रार्थना केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होऊ शकते.

ग्रहदोष आणि काळसर्प दोष शांत करण्यासाठी:

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहदोष आणि काळसर्प दोषमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. शिवशक्ति यज्ञ केल्याने हे दोष शांत होण्यास मदत होऊ शकते आणि त्यामुळे जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात.

आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी:

शिव आणि पार्वती हे आरोग्य आणि दीर्घायुष्य देणारे देव मानले जातात. शिवशक्ति यज्ञ केल्याने या देवांची कृपा प्राप्त होऊ शकते आणि त्यामुळे आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते.

मोक्ष प्राप्त करण्यासाठी:

शिव हे मोक्षाचे देव मानले जातात. शिवशक्ति यज्ञ केल्याने शिवाची कृपा प्राप्त होऊ शकते आणि त्यामुळे मोक्ष प्राप्त होण्यास मदत होऊ शकते.

राजकारण : राजकारण या क्षेतात यश प्राप्त होण्यासाठी शिव शक्ति याग करतात

शिवशक्ति यज्ञाची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे:

शिवशक्ति याग कुठे करावा ?

मंदिर : हा याग मंदिरात करणे अत्यंत शुभ मानले जाते. शिव मंदिर किंवा शक्ति मंदिर हे यासाठी योग्य ठिकाण आहे.

घरी : आपल्या घरातही हा याग करू शकता. घरातील शांत आणि स्वच्छ ठिकाणी यागासाठी व्यवस्था करावी.

यज्ञशाळा : काही ठिकाणी यज्ञशाळा असतात जिथे हा याग केल्याने अधिक पुण्य मिळते.

4 .शिवशक्ति यज्ञ सहसा एखाद्या पवित्र ठिकाणी, जसे की मंदिरात , घरात , यज्ञशाळेत केला जातो.

शिवशक्ति याग कधी करावा?

महाशिवरात्री : महाशिवरात्री हा शिवशक्ति याग करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो.

नवरात्री: नवरात्रीच्या दिवसातही हा याग करणे लाभदायक असते.

विशेष तिथी : श्रावण मासातील सोमवारी, चतुर्दशी, पौर्णिमा इत्यादी शुभ तिथींवरही हा याग केला जातो.

गुरुपुष्य योग : गुरुपुष्य योग किंवा इतर शुभ मुहूर्तांवर हा याग केला जातो.

5.शुभ मुहूर्त : गुरुजींकडून  सोमवारी, चतुर्दशी, पौर्णिमा ,दुर्गाष्टमी, नवमी आणि दशमी हे दिवस विशेषतः शुभ मानले जातात.असे इतर शुभ मुहूर्त तुम्ही निवडू शकता.

यज्ञाचा वेळ:

शिवशक्ति यज्ञ कोणत्याही शुभ दिवशी किंवा तिथीला केला जाऊ शकतो.

यज्ञाचा खर्च:

शिवशक्ति यज्ञाचा खर्च यज्ञाची अवधी, यज्ञात समाविष्ट असलेल्या गुरजींची संख्या आणि वापरल्या जाणाऱ्या सामग्रीच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो.

सामान्यतः, ह्या पूजेला  साधारणतः ₹ 25000 ते  75,000 खर्च येते. अधिक माहिती आणि  अचूक किंमत जाणून घेण्यासाठी आमच्या तज्ञ  पुरोहितांसोबत   संपर्क साधावा.

tip : वरती दिलेला पूजेचा खर्च भारतासाठी मर्यादित आहे

शिवशक्ति याग कसा करावा?

यागाची तयारी

– यागासाठी पवित्र आणि स्वच्छ ठिकाण निवडा.

–  समिधा, तूप, फुले, फळे, धूप, दीप, यज्ञोपवीत इत्यादी साहित्य तयार ठेवा.

– याजक किंवा विद्वान पंडित यागाची विधी पार पाडण्यासाठी आमंत्रित करा.

पूजा विधी :

– **गणपति पूजा**: प्रथम गणेशाची पूजा करून यागाची सुरुवात करा.

– **कलश स्थापना**: पवित्र जलाने भरलेला कलश स्थापित करा.

– **अग्नि प्रज्वलन**: हवन कुंडात अग्नि प्रज्वलित करा.

– **शिव आणि शक्ति पूजन**: शिवलिंग आणि देवी शक्ति यांची पूजा, अभिषेक आणि आरती करा.

– **मंत्र जप**: शिव आणि शक्ति संबंधित मंत्रांचा जप करा. शिव तांडव स्तोत्र, रुद्राष्टक, आणि दुर्गा सप्तशती यांसारखे मंत्र जपले जातात.

– **हवन**: हवन कुंडात तूप, समिधा आणि इतर हवन सामग्री अर्पण करा.

– **प्रसाद वितरण**: याग समाप्त झाल्यानंतर प्रसादाचे वितरण करा.

यागाचे नियम :

– याग करण्यापूर्वी शुद्ध आणि पवित्र मनाने तयार व्हा.

– विधी शास्त्रोक्त पद्धतीने आणि मंत्र उच्चार करून करावा.

– याजकांच्या मार्गदर्शनाखाली याग करावा.

शिवशक्ति यागाच्या माध्यमातून भक्तांना देवतांची कृपा प्राप्त होते, जीवनात शांती, समृद्धी आणि आरोग्य मिळते. याग विधी शास्त्रोक्त पद्धतीने, योग्य मंत्र जप करून आणि पवित्र मनाने केला जावा हे अत्यंत आवश्यक आहे.