-
Ashwini Nakshatra Dosh Shanti
Call for Price💫 Ashwini Nakshatra is the first star in astrology, highly revered in Vedic astrology. It is known as the healer among the deities and falls within the Aries zodiac. Individuals born under Ashwini Nakshatra possess unique characteristics, qualities, flaws, and problems. The ruling planet of Ashwini Nakshatra is Ketu, and its symbol is the horse (‘Ashwa’ means horse).
-
अश्विनी नक्षत्र
Call for Priceअश्विनी नक्षत्र हे ज्योतिष शास्त्रातील पहिलं नक्षत्र आहे, हे नक्षत्र ज्योतिष शास्त्रात खूप महत्त्वाचं सांगितलं गेलं आहे, अश्विन नक्षत्र यांना देवतांचे चिकित्सक असं सुद्धा म्हटलं जातं आणि हे नक्षत्र मेष राशी मध्ये येतो, अश्विनी नक्षत्र हे हिंदू ज्योतिषशास्त्रातील पहिले नक्षत्र आहे. अश्विनी नक्षत्राच्या अंतर्गत जन्मलेल्या व्यक्तींचे स्वभाव, गुण, दोष आणि समस्या याबाबत विशेष माहिती असते. अश्विनी नक्षत्राचे स्वामी ग्रह केतु आहेत, आणि या नक्षत्राचे प्रतीक अश्व म्हणजे घोडा आहे. या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती जलद, ऊर्जावान आणि साहसी असतात.
-
अश्विनी नक्षत्र दोष शांति
Call for Priceअश्विनी नक्षत्र ज्योतिष में पहला नक्षत्र है, इस नक्षत्र को ज्योतिष में बहुत महत्वपूर्ण कहा जाता है, अश्विन नक्षत्र को देवताओं का चिकित्सक भी कहा जाता है और यह नक्षत्र मेष राशि में आता है, अश्विनी नक्षत्र ज्योतिष में पहला नक्षत्र है। अश्विनी नक्षत्र में जन्मे जातकों को स्वभाव, गुण, दोष और समस्याओं के बारे में विशेष ज्ञान होता है। अश्विनी नक्षत्र का स्वामी केतु ग्रह है और इस नक्षत्र का प्रतीक अश्व यानी घोड़ा है। इस नक्षत्र में जन्म लेने वाले लोग तेज, ऊर्जावान और साहसी होते हैं।
-
अश्विनी नक्षत्र दोष शांती