-
Navchandi (Durgapuja) / नवचंडी पूजा
Call for Priceनवचंडी ची पूजा ही एक मनोकामना पूर्ण करणारी पूजा आहे. ही पूजा केल्यानंतर देवींच्या भक्ताला देवीच्या आशीर्वाद प्राप्त होऊन सकल दुःखपासून मुक्ती भेटते. या यज्ञामुळे नवग्रहांचे दोष सुद्धा शांत होतात. याचे प्रमाण विविध ग्रंथांमध्ये सुद्धा आहेत. संपूर्ण जीवनामध्ये भरपूर कष्टात असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला सुद्धा मोठ्या संकटांवरती विजय मिळवून देणारी ही खूप मोठी अशी शक्तिशाली पूजा आहे. या पूजेने कुलस्वामिनीच्या अपार आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यास मदत होते. ह्या पूजेमुळे काही महत्त्वाचे काम आडले असतील तर ते सुद्धा पूर्ण होण्यास मदत होते. व्यक्तीला कुठल्याही कार्यात अपयश येत असेल तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होते. या पुजेसाठी यजमानांची सुद्धा तेवढीच श्रद्धा असण गरचेच आहे
