Bhairav Yag

Call for Price

Availability: In Stock
  • भैरव यागाला काल भैरव यज्ञ असं सुद्धा म्हणतात
  • कालभैरव हे शिवाचे एक अवतार आहे, त्यांना शिवाचे स्वरूप असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणून भैरव यागाला खूप महत्त्व आहे,
  • काळभैरवाला क्षेत्रपाल अस सुद्धा म्हणतात कारण तो जागेच सुद्धा रक्षण करणारा आहे  आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणारा आहे
  • हिंदुधर्मातील ही खूप महत्त्वाची पूजा आहे ही भगवान शिवाचा स्वरूपास  म्हणजेच कालभैरवास समर्पित आहे
Categories: , Tags: , , , , ,

Description

Bhairav yag

श्रेणी याग ,यज्ञ ,यज्ञ पूजा ,

tags :भैरव याग,भैरव यज्ञ ,कालभैरव यज्ञ ,काल भैरव याग ,

 

कालभैरव याग/यज्ञ पूजा कुठे करावी ??

✓ही पूजा प्रामुख्याने आपल्या घरामध्ये सुद्धा आपण करू शकतो किंवा शंकराच्या मंदिर मध्ये करू शकतो किंवा कालभैरवाचा मंदिरामध्ये करू शकतो किंवा कुठल्या पण शुभ ठिकाणी ही पूजा केली जाते

 

या पूजेच आयोजन आपण कधी करू शकतो ??

✓ही पूजा शुभ दिवशी किंवा अष्टमीला किंवा पौर्णीमेला

किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेनंतर आठव्या दिवशी येणारी अष्टमी ह्या दिवशी सुद्धा ह्या पूजेला खूप महत्त्व आहे,काही शुभ दिवशी सुद्धा ही पूजा करतात.

 

ह्या पूजेमध्ये काही महत्त्वाच हवन /आहुती असते का??

हो .या पूजेमध्ये काही कालभैरव देवतेसाठी महत्त्वाचा हवन मंत्र म्हणून यज्ञामध्ये सामग्री टाकून केलं जातं

 

ह्या यज्ञ पूजेचा मुख्य उद्देश काय आहे ??

✓ह्या  यज्ञ पूजा मुळे आयुष्यातील अडीअडचणी ,नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते

 

ही पूजा का करावी ??

 

✓नकारात्मक शक्तीपासून संरक्षण :ह्या  यज्ञामुळे वाईट ऊर्जेपासून, नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण मिळते

✓कायदेशीर प्रकरणात यश : यज्ञ ही पूजा कायदेशीर अडचणींमधून मार्ग काढण्यास मदत करते

✓आध्यात्मिक विकास :या पूजामुळे अध्यात्मिक वाढ होण्यास मदत होते आणि दैवी संपर्क सुधारतो

✓भीतीपासून सुटका: यज्ञ ही पूजा  अज्ञात आणि अलौकिक शक्तींच्या भीतीपासून सुटका करण्यास मदत करतो.

✓आरोग्य लाभ: रोगांपासून संरक्षण मिळवून आरोग्य आणि आयुष्यवृद्धी साध्य होते.

✓आर्थिक स्थैर्य: अडचणी दूर करून आर्थिक समृद्धी आणि स्थिरता मिळवता येते.

✓प्रवास संरक्षण: कालभैरव हे प्रवासींचे संरक्षक देवता आहेत आणि यज्ञ प्रवासींना त्यांचे संरक्षण प्रदान करतो.

✓✓काही ठिकाणी अजून सुद्धा यात्रेच्या वेळेस काळभैरवाची पूजा करतात

✓मानसिक शांती आणि स्पष्टता: यज्ञ मनाला शांती देऊन निर्णय क्षमता सुधारतो.

 

कालभैरव यज्ञात सहभागी होणे हे भगवान शिवाच्या भक्तांसाठी एक पवित्र कर्तव्य समजले जाते. या विधीच्या फायद्यांमध्ये त्याचे महत्त्व आणि आध्यात्मिक सुरक्षिततेसाठी त्याची उपयोगिता दिसून येते

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bhairav Yag”

Your email address will not be published. Required fields are marked *