Description
सुदर्शन यज्ञ का केला जातो???
1)भगवंताचे आशीर्वाद :भगवान महाविष्णूंचा आशीर्वाद मिळवणे
2)नकारात्मक ऊर्जा :नकारात्मक गोष्टींवर विजय मिळवणे
3)आयुष्य आरोग्य :आयुष्य आरोग्य चांगलं प्राप्त होणे
सुदर्शन चक्र हे विश्वातील खूप महत्त्वाचं सामर्थ्यवान शक्तिशाली एक अस्रशस्त्रांपैकी एक आहे जे दुःखांचा निवारण करून आपल्या जीवनामध्ये विजय आनंद मनोकामना पूर्ण करण्यास मदत करू शकते असं मानलं जातं की जेव्हा जेव्हा भक्तांनी ऋषीमुनींनी सुदर्शन चक्राला आवाहन केलं होतं भगवान महाविष्णूंच्या स्वरूपामध्ये सुदर्शन चक्राने त्यांच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण झाल्या होत्या
हा यज्ञ कधी करावा ??
हा यज्ञ एकादशी ,द्वादशी, बुधवार, पौर्णिमा आणि शुभ दिवशी केला जातो
सुदर्शन यज्ञाचे लाभ
⭐राजकारणामध्ये यश मिळण्यास मदत होते
⭐नकारात्मक ऊर्जा व वाईट इतर शक्तींपासून मुक्ती भेटण्यास फायदा होतो
⭐शत्रूंपासून पीडा कमी होते
⭐आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा तयार होते
⭐नैसर्गिक आपत्ती वरती मात करण्यास मदत होते
⭐घरामध्ये धनधान्य लक्ष्मीची वाढ होते
⭐घरामध्ये स्थिर पैसा राहतो
⭐संरक्षक कवच आपल्याला प्राप्त होते
सुदर्शन याग का करावा ??
सुदर्शन याग आपल्या जीवनामध्ये असाध्य ,रोग नकारात्मक ऊर्जा, शत्रूंमुळे होणारा त्रास, नैसर्गिक आपत्ती ,राजकारणामध्ये अपयश या सगळ्या गोष्टींवरती फायदा होण्यासाठी आपण सुदर्शन या करतो हा याग केल्याने पितृदोष निवारण होण्यासाठी सुद्धा मदत होते ,आपल्या व्यवसाय ,नोकरीमध्ये अडचण येत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या सुदर्शन यागामुळे फायदा बघायला भेटेल आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास आपल्याला प्राप्त होण्यास मदत होईल नवीन प्रेरणा आपल्यामध्ये तयार होते आणि हा यज्ञ आपल्याला जीवनामध्ये ऊर्जावान ठेवण्यास मदत करते








Reviews
There are no reviews yet.