Heramb Joshi
welcomes you to
Shri Renuka Jyotish Karyalay
Our Services
Essential
Top Pujas
-
Mangal Dosh Shanti
Call for PriceIn astrology, Mars is considered a very significant planet. This planet is seen as a symbol of energy, strength, and courage. The influence of Mars affects many areas of a person’s life such as health, marriage, career, and other aspects.
-
Kaalsarp Dosh
Call for PriceKalasarpa Dosha is often found in people’s horoscopes and can lead to significant struggles in life. It manifests in various ways such as difficulties in job, business, marriage, education, debts, legal issues, and other challenges. To resolve these issues, Kalasarpa Puja is highly significant and effective. When certain planets including Rahu are positioned within its influence in the birth chart, this Dosha arises. Performing peace rituals (Shanti Puja) helps remove negative energies and attracts positive energies for progress in life.
-
Bhairav Yag
Call for Price- भैरव यागाला काल भैरव यज्ञ असं सुद्धा म्हणतात
- कालभैरव हे शिवाचे एक अवतार आहे, त्यांना शिवाचे स्वरूप असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणून भैरव यागाला खूप महत्त्व आहे,
- काळभैरवाला क्षेत्रपाल अस सुद्धा म्हणतात कारण तो जागेच सुद्धा रक्षण करणारा आहे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणारा आहे
- हिंदुधर्मातील ही खूप महत्त्वाची पूजा आहे ही भगवान शिवाचा स्वरूपास म्हणजेच कालभैरवास समर्पित आहे
-
Vastushanti (Vastupuja)
Call for PriceVastushanti Puja corrects the fault of construction and ensures that the house is free from any evil or negative energies. It involves worshipping the five elements of nature, natural forces and the deity of directions. It also grants mercy if any living organism came to any harm during the construction.
In Demand
Popular Pujas
-
Satyanarayan
Call for PriceThe puja is performed from the Skanda Purana. The story is narrated by Sutha Puranik, a rishi, who is narrating the story to a group of rishis performing a thousand year yajna for the benefit of mankind. The rishis asked Sutha Pramanik as to how an individual with ethical and life-affirming desires could have his desires fulfilled.
-
Vastushanti (Vastupuja)
Call for PriceVastushanti Puja corrects the fault of construction and ensures that the house is free from any evil or negative energies. It involves worshipping the five elements of nature, natural forces and the deity of directions. It also grants mercy if any living organism came to any harm during the construction.
-
नवग्रह शांती
Call for Priceनवग्रह शांती ही एक हिंदू धार्मिक विधी आहे जी नऊ ग्रहांच्या शांततेसाठी आणि अनुकूलतेसाठी केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या जन्माच्या वेळी ग्रहांची विशिष्ट स्थिती असते, ज्यामुळे त्याच्या जीवनावर परिणाम होतो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रह अशुभ स्थितीत असतील तर त्याला नवग्रह दोष असू शकतो.
-
मंगळ दोष शांती
Call for Priceमंगळ ग्रह ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. हा ग्रह उर्जेचा, शक्तीचा आणि साहसाचा प्रतीक आहे. मंगळ ग्रहाचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनातील अनेक क्षेत्रांवर पडतो, जसे की आरोग्य, विवाह, करियर, आणि इतर जीवनाच्या क्षेत्रांवर. प्रभाव पाडतो
मंगल दोष हा ज्योतिषशास्त्रात एक महत्वाचा घटक आहे जी कुंडलीतील मंगळ ग्रहाच्या स्थितीवर आधारित आहे. मंगळ ग्रहाचा प्रभाव अशुभ मानला जातो आणि त्यामुळे वैवाहिक जीवन, आरोग्य ,विवाह आणि करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात असे मानले जाते. मंगल दोष शांति पूजा हे अशा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केले जाते.
Latest Added
New Arrivals
-
अंगारक शांती
Call for Priceअंगारक योग हा ज्योतिषशास्त्रामध्ये एक अशुभ योग मानला जातो. हा योग मंगल आणि राहु ,केतू ,सूर्य यांच्या कुंडलीतील युतीमुळे निर्माण होतो. या योगाचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर अनेक प्रकारे होऊ शकतो.ज्योतिष शास्त्रानुसार, अंगारक दोष हा मंगळ ग्रहाशी संबंधित एक दोष आहे. मंगळ हा क्रिया आणि ऊर्जा, धाडस आणि युद्धाचे प्रतीक आहे. मंगळाच्या अशुभ स्थितीमध्ये जन्मलेल्या व्यक्तीला अंगारक दोष असू शकतो.मंगळ ग्रह मंगल कार्याचा प्रतीक असल्यामुळे विवाह मध्ये सुद्धा अडचण येऊ शकते, किंवा लग्नामध्ये फसवणूक होण्याचे सुद्धा जास्त लक्षणे असतात
-
अंगारक शांति
Call for Priceज्योतिष शास्त्र में अंगारक योग को अशुभ योग माना जाता है। यह योग कुंडली में मंगल और राहु, केतु, सूर्य की युति से बनता है। यह योग व्यक्ति के जीवन को कई तरह से प्रभावित कर सकता है। ज्योतिष शास्त्र के अनुसार अंगारक दोष मंगल ग्रह से जुड़ा एक दोष है। मंगल क्रिया और ऊर्जा, साहस और युद्ध का प्रतीक है। मंगल की अशुभ स्थिति में जन्म लेने वाले व्यक्ति को अंगारक दोष हो सकता है, मंगल मंगल कार्य का कारक है इसलिए विवाह में कठिनाई हो सकती है, या विवाह में धोखा होने के संकेत अधिक होते हैं।
-
यमल शांती पूजा
Call for Priceयमल शांती पूजा ही एक हिंदू धार्मिक विधी आहे जी यम ग्रह आणि काळ सद्गृह यांच्या शांततेसाठी केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, यम ग्रह मृत्यू आणि न्यायाचा कारक मानला जातो, तर काळ सद्गृह मृत्यूशी संबंधित दुःख आणि वेदना दर्शवते. यमल शांती पूजा या दोन्ही ग्रहांचा शाप दूर करते आणि आयुष्यमान, आरोग्य आणि समृद्धी प्रदान करते.
-
यमल शांति पूजा
Call for Priceएक हिंदू धार्मिक अनुष्ठान है जो यम ग्रह और काल सद्गृह की शांति के लिए किया जाता है। यमल शांति पूजा दोनों ग्रहों के शाप को दूर करती है और दीर्घायु, स्वास्थ्य और समृद्धि प्रदान करती है।
Host Testimonials
What Customer Say
Videos
