Heramb Joshi
welcomes you to
Shri Renuka Jyotish Karyalay

ASTROLOGY

KUNDLI GUIDANCE

Category Astrology 300x3001 1

Most Necessary

Vaastu

Shanti

11564031391

Escape Route

Kaalsarp

Shanti

Essential

Top Pujas

  • Mangal Dosh Shanti

    Mangal Dosh Shanti

    मराठी | हिंदी 

    In astrology, Mars is considered a very significant planet. This planet is seen as a symbol of energy, strength, and courage. The influence of Mars affects many areas of a person’s life such as health, marriage, career, and other aspects.

    Call for Price
    Read more
  • Kaalsarp Dosh

    Kaalsarp Dosh

    मराठी | हिंदी

    Kalasarpa Dosha is often found in people’s horoscopes and can lead to significant struggles in life. It manifests in various ways such as difficulties in job, business, marriage, education, debts, legal issues, and other challenges. To resolve these issues, Kalasarpa Puja is highly significant and effective. When certain planets including Rahu are positioned within its influence in the birth chart, this Dosha arises. Performing peace rituals (Shanti Puja) helps remove negative energies and attracts positive energies for progress in life.

    Call for Price
    Read more
  • Bhairav Yag

    Bhairav Yag

    • भैरव यागाला काल भैरव यज्ञ असं सुद्धा म्हणतात
    • कालभैरव हे शिवाचे एक अवतार आहे, त्यांना शिवाचे स्वरूप असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणून भैरव यागाला खूप महत्त्व आहे,
    • काळभैरवाला क्षेत्रपाल अस सुद्धा म्हणतात कारण तो जागेच सुद्धा रक्षण करणारा आहे  आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणारा आहे
    • हिंदुधर्मातील ही खूप महत्त्वाची पूजा आहे ही भगवान शिवाचा स्वरूपास  म्हणजेच कालभैरवास समर्पित आहे
    Call for Price
    Read more
  • Vastushanti

    Vastushanti (Vastupuja)

    Vastushanti Puja corrects the fault of construction and ensures that the house is free from any evil or negative energies. It involves worshipping the five elements of nature, natural forces and the deity of directions. It also grants mercy if any living organism came to any harm during the construction.

    Call for Price
    Read more

In Demand

Popular Pujas

Showing 5–7 of 7 results

  • Kalash Puja

    Kalash puja

    Kalash is called Mangal Kalash or Mangal Kumbh. Kalash has its own importance in Indian astrological experiments. It is considered a symbol of good wishes. Lord Vishnu resides in its mouth, Lord Shiva in its throat and Lord Brahma resides in its root. Jyotishacharya knows from Sakshi Sharma, the auspicious use of Kalash, which gives full fruit of worship.

    Call for Price
    Read more
  • कालसर्प दोष

    कालसर्प दोष

    हिंदी | ENGLISH

    कालसर्प हा दोष ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये असतो त्या व्यक्तींना जीवनामध्ये खूप संघर्ष करावा लागतो,कालसर्प हा दोष बहुतांश पत्रिकेमध्ये आपल्याला बघायला भेटतो. कालसर्प दोष पत्रिकेमध्ये असल्यामुळे जीवनामध्ये नोकरी ,व्यापार, विवाह, शिक्षण, कर्ज, फसवाफसवी, मतभिन्नता, कोर्ट कचोरी, नुकसान अशा विविध समस्या आपल्याला बघायला भेटतात ह्या समस्यांचं निवारण करण्यासाठी कालसर्प पूजा ही खूप महत्त्वाची आहे,  कालसर्प हा विधी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली आहे, जेव्हा कुंडली मध्ये राहू की तू त्यांच्या अंतर्गत काही  ग्रह स्थिती तयार होते त्यावेळेस हा दोष तयार होतो. अशा स्थितीमध्ये शांती पूजा करून आपण आपले दोष ,नकारात्मक ऊर्जा दूर करून जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून सर्व दुष्परिणामांपासून मुक्त होऊन जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतो

    Call for Price
    Read more
  • Navchandi (Durgapuja) / नवचंडी पूजा

    Navchandi (Durgapuja) / नवचंडी पूजा

    नवचंडी ची पूजा ही एक मनोकामना पूर्ण करणारी पूजा आहे. ही पूजा केल्यानंतर देवींच्या भक्ताला देवीच्या आशीर्वाद प्राप्त होऊन सकल दुःखपासून मुक्ती भेटते. या यज्ञामुळे नवग्रहांचे दोष सुद्धा शांत होतात. याचे प्रमाण  विविध ग्रंथांमध्ये सुद्धा आहेत. संपूर्ण जीवनामध्ये भरपूर कष्टात असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला सुद्धा मोठ्या संकटांवरती विजय मिळवून देणारी ही खूप मोठी अशी शक्तिशाली पूजा आहे. या पूजेने कुलस्वामिनीच्या अपार आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यास मदत होते. ह्या पूजेमुळे काही महत्त्वाचे काम आडले असतील तर ते सुद्धा पूर्ण होण्यास मदत होते. व्यक्तीला कुठल्याही कार्यात अपयश येत असेल तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होते. या पुजेसाठी यजमानांची सुद्धा तेवढीच श्रद्धा असण गरचेच आहे

    Call for Price
    Read more

Latest Added

New Arrivals

  • अंगारक शांती1

    अंगारक शांती

    हिंदी | ENGLISH

    अंगारक योग हा ज्योतिषशास्त्रामध्ये एक अशुभ योग मानला जातो. हा योग मंगल आणि राहु ,केतू ,सूर्य यांच्या कुंडलीतील युतीमुळे निर्माण होतो. या योगाचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर अनेक प्रकारे होऊ शकतो.ज्योतिष शास्त्रानुसार, अंगारक दोष हा मंगळ ग्रहाशी संबंधित एक दोष आहे. मंगळ हा क्रिया आणि ऊर्जा, धाडस आणि युद्धाचे प्रतीक आहे. मंगळाच्या अशुभ स्थितीमध्ये जन्मलेल्या व्यक्तीला अंगारक दोष असू शकतो.मंगळ ग्रह मंगल कार्याचा प्रतीक असल्यामुळे विवाह मध्ये सुद्धा अडचण येऊ शकते, किंवा लग्नामध्ये फसवणूक होण्याचे सुद्धा जास्त लक्षणे असतात

    Call for Price
    Read more
  • अंगारक शांती1

    अंगारक शांति

    मराठी | ENGLISH

    ज्योतिष शास्त्र में अंगारक योग को अशुभ योग माना जाता है। यह योग कुंडली में मंगल और राहु, केतु, सूर्य की युति से बनता है। यह योग व्यक्ति के जीवन को कई तरह से प्रभावित कर सकता है। ज्योतिष शास्त्र के अनुसार अंगारक दोष मंगल ग्रह से जुड़ा एक दोष है। मंगल क्रिया और ऊर्जा, साहस और युद्ध का प्रतीक है। मंगल की अशुभ स्थिति में जन्म लेने वाले व्यक्ति को अंगारक दोष हो सकता है, मंगल मंगल कार्य का कारक है इसलिए विवाह में कठिनाई हो सकती है, या विवाह में धोखा होने के संकेत अधिक होते हैं।

    Call for Price
    Read more
  • Yamal Shanti

    यमल शांती पूजा

    हिंदी | ENGLISH

    यमल शांती पूजा ही एक हिंदू धार्मिक विधी आहे जी यम ग्रह आणि काळ सद्गृह यांच्या शांततेसाठी केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, यम ग्रह मृत्यू आणि न्यायाचा कारक मानला जातो, तर काळ सद्गृह मृत्यूशी संबंधित दुःख आणि वेदना दर्शवते. यमल शांती पूजा या दोन्ही ग्रहांचा शाप दूर करते आणि आयुष्यमान, आरोग्य आणि समृद्धी प्रदान करते.

    Call for Price
    Read more
  • Yamal Shanti

    यमल शांति पूजा

    मराठी | ENGLISH

    एक हिंदू धार्मिक अनुष्ठान है जो यम ग्रह और काल सद्गृह की शांति के लिए किया जाता है। यमल शांति पूजा दोनों ग्रहों के शाप को दूर करती है और दीर्घायु, स्वास्थ्य और समृद्धि प्रदान करती है।

    Call for Price
    Read more
end of month sale

Gemstones at Amazing Prices

Exciting Offers

₹199.00

gems

Host Testimonials

What Customer Say

Videos

Puja Gallery